Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरण सीबीआयकडे, अधिकारी नियुक्त करण्याचे हायकोर्टाचे आदेश

High Court : दिशा सालियान प्रकरणी हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय जारी केला आहे. ज्यानुसार या प्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआय अधिकारी नियुक्तीचे आदेश दिले आहेत.
Disha Salian case probe to CBI

Disha Salian case probe to CBI

ESakal

Updated on

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. सहा वर्षांपूर्वी झालेल्या दिशा सालियन या तरुणीच्या मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआय अधिकारी नियुक्तीचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर मालवणी पोलिसांनी त्यांच्याकडील सर्व रेकॉर्ड सीबीआयकडे हस्तांतरीत करावेत, असेही आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com