

Mumbai Dmart News
esakal
मुंबई : शहरातील गजबजलेल्या सुपरमार्केट्समध्ये खरेदी करताना महिलांच्या पर्स आणि मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या सीरियल स्नॅचरला अखेर पोलिसांनी जाळ्यात अडकवले आहे. मुंबईतील डी-मार्टसारख्या दुकानांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या आरोपीची ओळख बपी रतन भट्टाचार्य (वय ५३) अशी आहे.