
महाराष्ट्रातील एक कुत्र्यांना फिरवणारा माणूस सध्या चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे त्याची कमाई, जी मोठ्या व्यावसायिकांना मागे टाकत आहे. ही व्यक्ती दरमहा सुमारे ४.५ लाख रुपये कमवत आहे. तेही फक्त कुत्र्यांना फिरवून... एमबीबीएस आणि एमबीए पदवीधारक अनेकदा यापेक्षा कमी कमावतात. परंतु या देसी जादूगाराने हे सिद्ध केले आहे की, कठोर परिश्रम आणि आवड कोणत्याही पदवीपेक्षा कमी नाही. या व्यक्तीची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रत्येकजण त्याबद्दल बोलत आहे.