Ahmedabad plane crash: पंधरा वर्षांपूर्वी विमान अपघातात जीव गमावलेली डोंबिवलीची लेक 'तेजल कामुलकर' कोण होती?

Dombivli News: अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात डोंबिवलीतील हवाई सुंदरीचा मृत्यू झाला. दरम्यान पंधरा वर्षांपूर्वी मंगलोर येथील विमान अपघातात डोंबिवलीतील एका हवाई सुंदरीचा मृत्यू झाला होता. 15 वर्षांनंतर झालेली घटनेची पुनरावृत्ती पाहता डोंबिवलीत दुःखवटा पसरला आहे.
dombivli air hostess died in Ahmedabad plane crash
dombivli air hostess died in Ahmedabad plane crashESakal
Updated on

डोंबिवली : मंगलोर येथील विमान अपघातात डोंबिवलीतील हवाई सुंदरी तेजल कामुलकर हिचा मृत्यू झाला होता. पंधरा वर्षापूर्वी म्हणजेच २२ मे २०१० रोजी हा अपघात झाला होता. गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघतात डोंबिवलीतील हवाई सुंदरी रोशनी हिचा मृत्यू झाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. तिच्या मृत्यूने डोंबिवलीकर हळहळ व्यक्त करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com