
Dombivli Crime
ESakal
डोंबिवली : डोंबिवलीतील 21 वर्षीय तरुणाने इमारतीच्या 11 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऋषिकेश शर्विल परब (वय 21) आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान, तरुणाच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.