Crime News: धक्कादायक! चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाचे अश्लील कृत्य, डोंबिवलीत संतापाची लाट

Dombivli Crime: डोंबिवलीत धक्कादायक घटना घडली आहे. एका चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाने अश्लील कृत्य केल्याचे समोर आले आहे.
Crime

Crime

sakal 

Updated on

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चारवर्षीय मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलीच्या शेजारी राहणाऱ्या ८५ वर्षीय व्यक्तीला रामनगर पोलिसांनी बुधवारी (ता. १६) अटक केली. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com