

Crime Case in Dombivli
ESakal
डोंबिवली : डोंबिवली येथे मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. राहण्यासाठी रूम आणि काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तीन जणांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यामुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.