Dombivali MIDC Fire : डोंबिवलीत दोन कंपन्यांना भीषण आग, परिसरात धुराचे उंच लोट अन्...

Dombivli MIDC Fire : ही आग नेमकी कशी लागली याचे अद्याप कारण समोर आलेली नाही. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Dombivli MIDC Fire
Thick black smoke rises from burning factories in Dombivli MIDC as firefighters attempt to control the massive blaze.esakal
Updated on

Dombivli MIDC Fire: डोंबिवलीच्या एमआयडीत दोन कंपन्यांमध्ये आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही आग नेमकी कशी लागली याचे अद्याप कारण समोर आलेली नाही. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com