डोंबिवलीत संतापजनक प्रकार! भटक्या श्वानाला बेदम मारहाण, गळ्यात दोरी बांधून लटकवलं; 2 रहिवाशांसह सुरक्षारक्षकावर गुन्हा

Dombivli Stray Dog Beaten Case: डोंबिवलीत रहिवाशांसह सुरक्षारक्षकाने भटक्या श्वानाला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.
stray dog brutally beaten

stray dog brutally beaten

ESakal

Updated on: 

डोंबिवली : जिमखाना रोडवरील सागर्ली परिसरात भटक्या श्वानाला बेदम मारहाण करून त्यानंतर गळ्यात दोरी बांधून फाशी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरेश कॉम्प्लेक्स सोसायटीच्या आवारात शनिवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com