

Dombivli Pollution
ESakal
डोंबिवली : डोंबिवली औद्योगिक क्षेत्रामधील प्रदुषणाची समस्या ही वर्षानुवर्षे जशीच्या तशी आहे. 2020 साली येथील प्रदुषणामुळे रस्त्याला गुलाबी रंग आला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रस्त्यांची पाहणी करून प्रदुषण रोखा नाही तर कंपनीला टाळे लावा असे आदेशही दिले होते.