

Dombivli-Thakurli Parallel Flyover
ESakal
डोंबिवली : डोंबिवली-ठाकुर्ली दरम्यानचा समांतर उड्डाणपुलासाठी आवश्यक जागेवरील सात खासगी मिळकतधारकांचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे नगररचना विभागाने टीएलआर सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू केली असून पुढील दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.