Farmer Loan Waiver: पेरणीची घाई करू नका मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन; दहा दिवसांत कर्जमाफी, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहीती

Loan waiver decision likely soon in Maharashtra: वादळी पावसाच्या अंदाजावर पेरणी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन; मॉन्सून उशिराचा इशारा आणि शेतकऱ्यांना संयमाचे आवाहन
CM Appeals for Patience on Sowing as State Prepares Farm Loan Waiver Plan

CM Appeals for Patience on Sowing as State Prepares Farm Loan Waiver Plan

sakal

Updated on

मुंबई : ‘‘राज्यातील काही भागांत उद्या (ता. १) वादळी पावसाची शक्यता असली तरी मॉन्सूनशी त्याचा संबंध नाही. त्यामुळे या पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये,’’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले आहे. तसेच, वादळी पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेत सुरक्षित राहावे, असेही फडणवीस यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com