ठाणे पालिकेच्या नगर अभियंत्याच्या वाहनाचा चालक मद्यधुंद अवस्थेत पकडला; सरकारी वाहनात मद्यपानाचा प्रकार उघड; Video Viral

Thane municipal vehicle controversy: नगर अभियंत्याच्या वाहनचालकाची गैरवर्तणूक दिसून आली आहे. यावर पालिकेकडून तातडीची कारवाई करण्यात आली आहे.
TMC engineer's driver Drinking In official vehicle

TMC engineer's driver Drinking In official vehicle

ESakal

Updated on

ठाणे : ठाणे पालिकेचे नगर अभियंता वापरत असलेल्या वाहनात सोमवारी (ता. १६) दिवसाढवळ्या वाहनचालक मद्यपान करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पालिकेने या चालकावर कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणी चालकावर कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com