Kalyan News: कल्याणमध्ये मद्यधुंद तरुणाचा पोलिसावर हल्ला, काठीने जबर मारहाण; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Drunk Man Beaten Police Officer: कल्याणमध्ये मद्यधुंद तरुणाने पोलिसावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी तरुणाने पोलिसाला काठीने मारहाण केली असून घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Drunk Man Beaten Police Officer

Drunk Man Beaten Police Officer

ESakal

Updated on

कल्याण : कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. एका मद्यधुंद तरुणाने थेट पोलीस कर्मचाऱ्यावर काठीने हल्ला केल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून मदतीसाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यावरच हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com