Mumbai Dam Water Level

Mumbai Dam Water Level

Esakal

Mumbai News: वर्षभराची चिंता मिटली! मुंबईतील धरणांत मोठा जलसाठा उपलब्ध; पालिकेचे नियोजन

Mumbai Dam Water Level: मुंबईतील सातही धरणांमध्ये ९८.८१ टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा कमी साठा उपलब्ध आहे.
Published on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये १४ लाख ३० हजार २५१ दशलक्ष लिटर म्हणजेच ९८.८१ टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतर एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर साठा आवश्यक असतो. त्यापेक्षा यंदा सुमारे १७ हजार ११२ दशलक्ष लिटरने कमी साठा उपलब्ध आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com