Vegetable Price: संततधार पावसामुळे भाज्यांची आवक वाढली, मात्र बाजारात दर ‘जैसे थे’
Navi Mumbai: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात भाज्यांचे भाव १० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. मात्र किरकोळ बाजारात दर ‘जैसे थे’ आहेत.
तुर्भे : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक वाढली आहे; पण पावसामुळे ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात भाज्यांचे भाव १० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. मात्र किरकोळ बाजारात दर ‘जैसे थे’ आहेत.