Dombivli News : हवेत पसरली धुळच धूळ, अनेक ठिकाणी धुळीचे वादळ

Weather Alert : वातावरण काहीसे ढळ असतानाच शुक्रवारी दुपारी कल्याण डोंबिवली, कल्याण ग्रामीण, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर परिसरात धुळीचे वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.
Dombivli News
Dombivli NewsSakal
Updated on

डोंबिवली : उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना दोन तीन दिवसांपासून काहीसा दिलासा मिळत आहे. वातावरण काहीसे ढगाळ असतानाच शुक्रवारी दुपारी कल्याण डोंबिवली, कल्याण ग्रामीण, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर परिसरात धुळीचे वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. हवेमध्ये प्रचंड धुळीचे कण असून रस्त्यावर चालताना नागरिकांना, वाहन चालकांना याचा त्रास होत आहे. शहापूर येथे गरपीटचा पाऊस तसेच मुरबाड येथे ही पाऊस पडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com