मुंबई : ‘‘मूळ आरोपत्रात माझे नाव नसताना सक्तवसुली संचालनालय अर्थात ‘ईडी’ने माझे नाव आरोपपत्रात घेतले आहे. मात्र याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दादा मागणार असून, तिथेही माझाच विजय होईल,’’ असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी शनिवारी केला.