ED Action: पवार दाम्पत्याचा पाय अजून खोलात, ईडी अ‍ॅक्शन मोडमध्ये; 'या' दिवशी हजर राहण्याचे दिले आदेश

Vasai Virar News: वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीने छापा टाकल्यानंतर आता (ईडी) सक्तवसुली संचलनालय अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे.
ED Action on anilkumar pawar
ED Action on anilkumar pawarESakal
Updated on

विरार : वसई-विरार शहर महापालिकेचे माजी आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांच्या वसईतील शासकीय निवासस्थानी ईडीने दि.२९ जुलै रोजी छापा टाकल्यानंतर आता (ईडी) सक्तवसुली संचलनालय अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. या संदर्भात ईडीने पवार दाम्पत्यासं समन्स बजावले असून त्यांना ४ ऑगस्ट रोजी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com