Egg Price Hike: नॉनव्हेज प्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! अंड्यांसह मटण, चिकनही महागले; जाणून घ्या दर...

Inflation: अंड्यांचे दर पाच वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. अंड्यांचे दर सातत्याने वाढत असल्याने याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.
Egg Price Hike

Egg Price Hike

ESakal

Updated on

वाशी : नवी मुंबई परिसरात अंड्यांचे दर पाच वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचले असून याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. सध्या घाऊक बाजारात अंड्यांचा दर सात ते साडेसात रुपये प्रति अंडे असून किरकोळ विक्रीत एका अंड्यासाठी आठ ते साडेआठ रुपये मोजावे लागत आहेत. थंडीच्या हंगामात वाढलेली मागणी, कोंबडी पालनाच्या खर्चात झालेली वाढ, खाद्यधान्यांच्या दरातील चढउतार आणि वाहतूक खर्च यामुळे अंड्यांचे दर सातत्याने वाढत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com