Video : वांद्रेत खळबळ! विजेच्या खांबावरून ८ फुटांच्या अजगराची सुटका, पाहा रेस्क्यूचा थरार

Indian Rock Python Rescued : वांद्रेत विजेच्या खांबावरून ८ फुटांच्या अजगराची सुटका करण्यात आली आहे. दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही सुरक्षित सुटका केली.
Bandra Indian Rock Python Rescued

Bandra Indian Rock Python Rescued

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व येथील कलानगर परिसरात एका आठ फूट लांबीच्या अजगराची सुटका करण्यात आली आहे. सर्पमित्रांनी झोपडपट्टीत शिरलेल्या एका लोखंडी विजेच्या खांबावरून दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुरक्षित सुटका केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com