BMC Politics: शिंदे आणि फडणवीस यांच्यात अंतर्गत संघर्ष! एकाच पदाची दोन अधिकाऱ्यांवर जबाबदारी, कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

Mumbai Politics News: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अंतर्गत संघर्ष असल्याचे समोर आले आहे. बीएमसीच्या एकाच पदाची दोन अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे आता चर्चा होत आहे.
BMC General Manager
BMC General ManagerESakal
Updated on

बीएमसीच्या महाव्यवस्थापक पदासाठी अतिरिक्त कामाचा ताण दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आला आहे. ज्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. नगरविकास विभागाने जारी केलेल्या आदेशात अश्वनी जोशी यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण सोपवण्यात आला आहे. तर सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशात आशिष शर्मा यांच्यावर हा कामाचा ताण देण्यात आला आहे. आता एकाच दिवसात एकाच पदासाठी दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तेव्हा कोणाच्या आदेशाचे पालन करायचे असा प्रश्न उपस्थित होतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com