Eknath Shinde: पंतप्रधानांवर टीका करणे म्हणजे ‘सूर्यावर थुंकण्यासारखे’, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde Criticizes On Prithviraj Chavan: पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात आरोप केले होते. यावर एकनाथ शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
Eknath Shinde criticizes on Prithviraj Chavan

Eknath Shinde criticizes on Prithviraj Chavan

sakal

Updated on

ठाणे : देश प्रगती करत असताना काहींना होणारी पोटदुखी त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट दिसते, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली. ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात केलेल्या आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com