

Eknath Shinde guides the corporators.
Esakal
मुंबई : ‘मुंबईतील मतदारांनी दिलेल्या संधीचे सोने करायचे आहे. तुमचा प्रभाग मुंबईतील सर्वोत्तम प्रभाग बनवण्यासाठी लोकांमध्ये जा, त्यांची कामे करा आणि प्रभागातील कामांचा आराखडा तयार करा,’ असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना रविवारी (ता. १८) दिले. हॉटेल ताज लॅंड्स एंड येथे आयोजित नगरसेवकांच्या शिबिराला त्यांनी मार्गदर्शन केले.