Mumbai News: एकाच छताखाली सर्व अधिकारी येणार; नागरिकांच्या प्रश्नांना मिळणार थेट उत्तरं, प्रकरण काय?

Mumbai News: धारावीकरांच्या शंकांना उत्तर मिळणार आहे. कागदपत्र, भाडे आणि सुविधा यावर मोठी स्पष्टता समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी खुलासा केला आहे.
Mumbai News

Dharavi News

sakal
Updated on

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक भास्कर शेट्टी यांनी गुरुवारी एनएमडीपीएल अधिकाऱ्यांची भेट घेऊन धारावी येथे डीआरपी, मुंबई महापालिका आणि बेस्ट अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कागदपत्र पडताळणी शिबिर आयोजित करण्याबाबत चर्चा केली. या शिबिराच्या माध्यमातून सर्वेक्षणाच्या निकालांबाबत नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com