

Shinde shivsena manifesto For NMMC
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा सविस्तर आराखडा शिवसेनेच्या जाहीरनाम्यात शुक्रवारी मांडण्यात आला. पायाभूत सुविधा, सार्वजनिक आरोग्य, पुनर्विकास, पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण आणि पारदर्शक डिजिटल प्रशासन या मुद्द्यांना या जाहीरनाम्यात अग्रक्रम देण्यात आला आहे.