BMC Election: महायुतीत 'छुप्या युद्धा'चा भडका! भाजपच्या अमराठी उमेदवारांना रोखण्यासाठी शिवसेनेची रसद

Mumbai Politics: मुंबई महानगरपालिकेत आपलाच भगवा फडकवण्यासाठी महायुतीत मित्रपक्षांमध्ये महाभारत सुरू झाले आहे. शिंदेसेनेने भाजपच्या अमराठी उमेदवारांविरुद्ध छुप्या हालचाली सुरू केल्या आहेत.
Bmc Election Training Sessions

BMC Election

ESakal

Updated on

मुंबई : महानगरपालिकेच्या रणधुमाळीत वरकरणी 'महायुती'चा गजर होत असला, तरी पडद्यामागे मात्र मित्रपक्षांमध्येच एकमेकांना संपवण्याचे 'राजकीय महाभारत' सुरू झाले आहे. मुंबईवर आपलाच भगवा फडकवण्यासाठी आणि 'बार्गेनिंग पॉवर' टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपच्या अमराठी उमेदवारांविरुद्ध छुप्या हालचाली सुरू केल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com