Eknath Shinde
sakal
भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने केलेल्या करवाढीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खो दिला आहे. ही करवाढ रद्द करण्यासंदर्भातला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना दिले आहेत. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.