

Mumbai
esakal
मुंबई: एल निनो'च्या परिणामामुळे पावसावर होणारा प्रतिकूल परिणाम लक्षात घेता राज्य शासनाने पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेला प्राधान्य देण्याचे ठरवले असून ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत राज्यातील शहरी व ग्रामीण भागात अखंडित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी धरणांमधील उपलब्ध जलसाठ्याला सिंचनासाठी न देण्याचा निर्णय घेतला आहे.