Mumbai Crime: औषध आणण्यासाठी मेडिकल गेले; पण वादाला तोंड फुटलं अन्..., वृद्ध दांपत्यासोबत टोळक्याचं धक्कादायक कृत्य

Dharavi Crime News: धारावीत हुल्लडबाज तरुणांच्या टोळीची दहशत दिसून येत आहे. वृद्ध दांपत्यासोबत टोळक्याने धक्कादायक कृत्य केले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
crime

crime

sakal 

Updated on

औषध आणण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये गेलेल्या वृद्ध दांपत्यासोबत झालेल्या किरकोळ शाब्दिक वादाचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना धारावीतील एमएल वाडी परिसरात घडली. माथेफिरू तरुणांच्या टोळीने अचानक केलेल्या सशस्त्र हल्ल्यात वृद्ध दांपत्यासह काही स्थानिकही गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या लोकमान्य टिळक (सायन) रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com