'बेस्ट'च्या चाकाखाली चिरडून वृद्ध महिलेचा मृत्यू, टॅक्सीतून उतरताच अपघात; भायखळा लोटस मार्गावरील घटना

BEST Bus Accident: मुंबईत बेस्ट बसच्या अपघातात एका ६० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भायखळा लोटस मार्गावर ही घटना घडली आहे.
BEST Bus Accident

BEST Bus Accident

ESakal

Updated on

मुंबई : वरळी येथील एसटी ऑफिस ट्रैफिक सिग्नलजवळ टॅक्सीतून उतरणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्ध महिला बेस्ट बसच्या मागच्या चाकाखाली आल्याने मृत्यू तिचा झाला. वनमाला आर. साबळे असे मृत महिलेचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com