
Mumbai Traffic
Sakal
मुंबई : एलफिन्स्टन पूल हा मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागामार्फत तोडून नवीन एलफिन्स्टन उड्डाणपुल व शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपुलाची निर्मिती करणार आहेत. त्यामुळे एलफिन्स्टन ब्रिज मार्गे जाणारी वाहतूक शुक्रवारी रात्री ११.५९ पासून तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येणार आहे.