Mumbai: मुंबईतील १० रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार; पण कोणत्या आणि सुविधा काय असणार? जाणून घ्या...

Emergency Medical Rooms: प्रवाशांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यासाठी, मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. आता रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू केले जाणार आहे.
Medical Rooms on railway station

Medical Rooms on railway station

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईकरांची लाइफलाईन मानली जाणाऱ्या लोकलचा दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. लोकल प्रवासादरम्यान प्रवाशांची नेहमीच गर्दी दिसून येते. त्यामुळे लोकलमधून पडून किंवा लोकल पकडताना अनेकदा अपघात होत असल्याचे समोर येते. अशावेळी अपघातग्रस्तांना वेळीच उपचार मिळणं गरजेचे असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com