Nalasopara News: नालासोपाऱ्यात सम्राट अशोक जयंती उत्साहात; ऐतिहासिक बौद्ध स्तूपावर महापौर अजीव पाटील यांचे अभिवादन, शांतता व बंधुभावाचा संदेश

ऐतिहासिक बौद्ध स्तूप परिसरात विशेष कार्यक्रम, महापौर अजीव पाटील यांची उपस्थिती; अहिंसा, शांतता व धर्मनिरपेक्षतेच्या संदेशाचा पुनरुच्चार
Peace and Harmony: Mayor Ajiv Patil Emphasizes Ashoka’s Teachings of Non-Violence

Peace and Harmony: Mayor Ajiv Patil Emphasizes Ashoka’s Teachings of Non-Violence

Sakal

Updated on

विरार : सम्राट अशोक यांच्या २३३० व्या जयंतीनिमित्त नालासोपारा येथील ऐतिहासिक बौद्ध स्तूप परिसरात आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांनी उपस्थित राहून अभिवादन केले. अश्या कर्यक्रमानं माजी आमदार हितेन्द्र ठाकुर व त्याची टीम नेहमीच नेहमीच सहकार्य करते व करत राहील असे आश्वासन दीले .त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com