Mumbai News: विरार ते मरीन ड्राइव्ह आता नॉन-स्टॉप! सी लिंक प्रकल्पाला 'पर्यावरण'ची अंतिम मंजुरी

Uttan Virar Sea Link Project: पर्यावरण विभागाने उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला मान्यता दिली. यामुळे विरारकरांना दिलासा मिळणार आहे.
Uttan Virar Sea Link Project

Uttan Virar Sea Link Project

ESakal

Updated on

विरार : मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि दिलासादायक बातमी आली आहे. वाहतूक कोंडीवर 'रामबाण' उपाय ठरणारा उत्तन-वसई-विरार सी लिंक (Uttan-Vasai-Virar Sea Link - UVSL) प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता दिली आहे. यामुळे विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास अखंडित आणि सिग्नल-फ्री (Signal-Free) होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com