
Maha Paryavaran App
ESakal
पालघर : औद्योगिक वसाहतींमध्ये होत असलेल्या जल, वायू व ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीसाठी आता पर्यावरण विभागाने महापर्यावरण ॲप विकसित केले असून, या ॲपच्या माध्यमातून प्रदूषण होणाऱ्या ठिकाणांची, घटनेची प्रत्यक्ष (लाइव्ह) तक्रार करता येणार आहे. त्यामुळे प्रदूषणाच्या समस्या या ॲपमुळे दूर होण्यास मदत होणार आहे.