Mumbai Accident: 71 वर्षीय माजी खासदारानं दुचाकीला उडवलं, BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू तर पत्नी गंभीर; गुन्हा दाखल

Former MP sudhir sawant Accident: मुंबईत अपघाताची घटना घडली. यामध्ये काँग्रेसच्या माजी खासदाराने एका दुचाकीला दिलेल्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
Former MP sudhir sawant Accident

Former MP sudhir sawant Accident

ESakal

Updated on: 

मुंबई : दोन दिवसांपूर्वी मुंबईत खार परिसरात भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली होती. या अपघातप्रकरणी माजी खासदार आणि निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com