

Caste Certificate crime
esakal
Mumbai Crime: मुंबईतल्या चेंबूरमध्ये बनावट जात प्रमाणपत्राचं प्रकरण तब्बल २० वर्षांनी पुढे आलं आहे. या प्रकरणात एका माजी नगरसेवकावर गुन्हादेखील दाखल झालाय. बनावट कागदपत्रे वापरुन फसवणूक केल्याप्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.