Nirmala Sitharaman Photo Fraud : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा फोटो पाहून तब्बल 43 लाख गमावले! महिलेच्या 'या' चुकीमुळे बँक खाते रिकामे, अशी झाली फसवणूक

How the Facebook Investment Scam Trapped a Mumbai Woman : फेसबुकवरील निर्मला सीतारामन यांच्या फोटोसह बनावट गुंतवणूक जाहिरातीला भुलून मुंबईतील एका महिलेची तब्बल ४३ लाख रुपयांची फसवणूक झाली.
Facebook Investment Scam

Facebook Investment Scam

esakal

Updated on

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे छायाचित्र असलेल्या फसव्या जाहिरातीला भुलून एका महिलेने ४३ लाख रुपये गमावले. याप्रकरणी गेल्या आठवड्यात सायबर पोलिसांनी (पूर्व विभाग) गुन्हा नोंदवत तपास (Fake Nirmala Sitharaman advertisement fraud case) सुरू केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com