

Mumbai fake call center At home
ESakal
मुंबई : देशी-विदेशी नागरिकांना भीती, प्रलोभने दाखवून आर्थिक गंडा घालणारी बोगस कॉल सेंटर भविष्यात पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरतील, हे स्पष्ट करणारे वास्तव बुधवारी (ता. १०) गुन्हे शाखेने अंधेरी येथे केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले.