Thane Crime: ठाण्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; प्रसिद्ध अभिनेत्रीला पकडलं रंगेहाथ, दोन मुलींची सुटका

Thane Prostitution case: गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या अभिनेत्रीविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
Thane Prostitution case

Thane Prostitution case

ESakal

Updated on: 

ठाणे : भोजपुरी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने मुलींना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला. या प्रकरणाची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाल्यानंतर महिलेवर कारवाई संबंधित करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com