

Prem Bhati Accident
ESakal
कल्याण : कल्याणमध्ये सुप्रसिद्ध रीलस्टारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली असून सुप्रसिद्ध रीलस्टारच्या चाहत्यांना या घटनेची माहिती मिळताच धक्का बसला आहे.