Mumbai Local चा घाम न घालवता प्रवास; पण भाडं डोळ्यात पाणी आणणारं! २० मिनिटांच्या प्रवासासाठी ₹७० खर्च, प्रवाशांची नेमकी मागणी काय?

Harbour Line AC Local Fare News: नवी मुंबईत सुरू झालेल्या एसी लोकल ट्रेन्समुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळाला आहे. परंतु उच्च दर मध्यमवर्गीय आणि दैनंदिन प्रवाशांसाठी चिंतेचे कारण बनले आहेत.
Harbour Line AC Local Fare

Harbour Line AC Local Fare

ESakal

Updated on

नवी मुंबईतील प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या एसी लोकल ट्रेनमुळे आरामदायी आणि घाम न घालवता प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. या गाड्यांवरील जास्त भाडे सामान्य आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना त्रास देत आहे. अनेक प्रवाशांचे म्हणणे आहे की, थंड प्रवास आनंददायी असला तरी तिकिटांचे दर त्यांच्या खिशावर भार आहेत. रेल्वेने २६ जानेवारी २०२६ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेल दरम्यान ७ एसी लोकल ट्रेनच्या एकूण १४ फेऱ्या पुन्हा सुरू केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com