Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; ट्रेलरचालकाचा मृत्यू

Latest Mumbai News: ट्रेलरचालकाला केबिनमधून बाहेर काढून नागोठणेतील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; ट्रेलरचालकाचा मृत्यू
Updated on

Latest Accident News: मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीच्या उतारावर खैरवाडी थांब्यासमोर दुभाजकाला धडकलेल्या ट्रेलरच्या चालकाचा मृत्यू झाला. सोमवारी (ता. १६) दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com