FDA Action: हॉटेल, रेस्टारंटवर करडी नजर, अ‍ॅनालॉग पनीरवरील बंदीनंतर एफडीएची राज्यभरात विशेष तपासणी

Tukaram Mundhe: अ‍ॅनालॉग पनीरवरील बंदीनंतर एफडीएकडून राज्यभरात विशेष तपासणी केली जात आहे. एफडीएकडून हॉटेल, रेस्टारंटवर करडी नजर ठेवली जात आहे.
Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

esakal

Updated on

मुंबई : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अॅनालॉग (नॉन-डेअरी) पनीरचे उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर राज्यात एक वर्षांसाठी बंदी घालण्यात आली. या निर्णयानंतर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स, क्लाउड किचन्स आणि इतर खाद्यसेवा आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासन विभागाची (एफडीए) करडी नजर असणार आहे. त्या अनुषंगाने मुंबईसह राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com