मुंबई विद्यापीठाच्या उपाहारगृहावर कारवाई, नियमांचे उल्लंघन प्रकरणी एक लाखांचा दंड; FDAचा दणका

FDA Action On Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील उपाहारगृहात अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले आहे.
Proposal to Rename Mumbai University

Proposal to Rename Mumbai University

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील उपाहारगृहात अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उपाहारगृह चालकाला एक लाखांचा दंड ठोठावला आहे. तसेच लोअर परळ येथील प्रसिद्ध उपाहारगृह ब्रिटिश ब्रूइंग कंपनीचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे. याशिवाय स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित केली आहेत.

Loading content, please wait...