Sakal Impact: केईएम रुग्णालयाची प्रतिमा पुन्हा डागाळली! नर्सिंग महाविद्यालयातील जेवणात अळी, कॅन्टीन बंद करण्याची एफडीएची नोटीस

FDA Action On KEM Hospital Canteen: नर्सिंग महाविद्यालयातील जेवणात अळी आढळल्याच्या घटनेनंतर एफडीएने कॅन्टीन बंद करण्याची नोटीस बजावली आहे.
FDA Action On KEM Hospital Canteen

FDA Action On KEM Hospital Canteen

ESakal

Updated on

मुंबई : केईएम रुग्णालयातील परिचारिका वसतिगृहातील कॅन्टीनला अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कामकाज तत्काळ बंद करण्याची नोटीस बजावली आहे. तसेच अन्न पुरवठादाराचा परवाना गुरुवारी निलंबित करण्यात आला. परिचारिका प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींच्या अन्नात अळी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. बुधवारी रात्री एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या कॅन्टीनची तपासणी केली. त्यात अनेक त्रुटी आढळल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com