FDA Action: संशयास्पद उत्पादनांवर 'एफडीए'चे छापे, मान्यता नसलेल्या घटकांचा वापर; राज्यभरात कारवाई

FDA Raid On Suspicious Products: संशयास्पद उत्पादनांमध्ये मान्यता नसलेल्या घटकांचा वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एफडीएने राज्यभर छापे टाकले आहेत. महाराष्ट्रात विविध ठिकाणी तपासणी आणि कारवाई सुरू आहे.
FDA Action

FDA Action

ESakal

Updated on: 

मुंबई : न्यूट्रास्युटिकल्सच्या नावाखाली बाजारात उतरवण्यात येणाऱ्या उत्पादनांवर अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर धडक कारवाई करत या बाजाराला मोठा दणका दिला आहे. अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने मान्यता नाकारलेल्या घटकांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांचा तब्बल एक कोटी ३८ लाख ९५ हजार ८५२ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

Loading content, please wait...