FDA Action: मुंबईतील ११० वर्ष जुन्या पारसी डेअरीनंतर आणखी एका प्रसिद्ध डेअरीवर 'एफडीए'चा छापा, लाखो रुपयांचे दूध नष्ट

Tukaram Mundhe Action: मुंबईतील आणखी एका प्रसिद्ध डेअरीवर एफडीएने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. यामध्ये १ लाख रुपयांचे दूध नष्ट करण्यात आले आहे.
Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

esakal

Updated on

मुंबई : गोवंडी येथील सूफी डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई करत तब्बल १,६८३ लिटर दूध नष्ट केले. साठवणुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. नष्ट करण्यात आलेल्या दुधाची किंमत सुमारे १.०८ लाख रुपये असल्याचे 'एफडीए'ने सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com