FDA Action: तुकाराम मुंढेंचा दणका! एफडीएचे राज्यभर छापे; ५५ लाखांचा अन्नसाठा जप्त, १० जणांना अटक

Tukaram Mundhe: एफडीएने राज्यभर भेसळ, प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि गुटखाविक्रीविरोधात कारवाई केली आहे. यामध्ये ५५ लाखांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून १० जणांना अटक करण्यात आली आहे.
Tukaram Mundhe Action

Tukaram Mundhe Action

ESakal

Updated on

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर राबविलेल्या मोहिमेत दूध भेसळ, प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि गुटखाविक्रीविरोधात मोठी कारवाई केली. यात लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. १० ठिकाणी छापा टाकून चार गुन्ह्यांत १० जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ५५.८८ लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com